#sp

Showing of 27 - 40 from 131 results
अखिलेश यादव यांच्या सभेत उधळला वळू, VIDEO व्हायरल

व्हिडिओApr 25, 2019

अखिलेश यादव यांच्या सभेत उधळला वळू, VIDEO व्हायरल

25 एप्रिल : सपाचे नेते अखिलेश यादव यांची सभा सुरू असताना एक वळू सभेत घुसल्यामुळे एकच गोंधळ उडाला. कानूजमध्ये अखिलेश यादव यांची सभा सुरू होती. त्यांचे भाषण सुरू असताना अचानक सभेच्या मागील बाजूस एक वळू उधळला. त्याच्या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला. खुद्ध अखिलेश यांना लोकांनी तिथून दूर व्हावं, तो शांत होईल, असं आवाहनच करावं लागलं.