News18 Lokmat

#soyabin

...म्हणून विदर्भातील शेतकऱ्यांनी दिवाळी घालवली अंधारात!

बातम्याNov 27, 2018

...म्हणून विदर्भातील शेतकऱ्यांनी दिवाळी घालवली अंधारात!

सोयाबीन आणि कापसाला दिवाळीनंतर चांगला भाव मिळेल या आशेने विदर्भातील शेतकऱ्यांनी ही दोन्ही पिकं विक्रीसाठी आणलीच नाही आणि दिवाळी अंधारात काढली.