South Africa

Showing of 14 - 27 from 118 results
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूनं पत्नीसह स्वीकारला इस्लाम

बातम्याApr 25, 2021

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूनं पत्नीसह स्वीकारला इस्लाम

दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) ऑल राऊंडर ब्योर्न फोर्टुइन (Bjorn Fortuin) यानं इस्लाम धर्म स्वीकारला आहे. 26 वर्षांच्या या क्रिकेटपटूनं सप्टेंबर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

ताज्या बातम्या