Soniyagandhi Videos in Marathi

संजय राऊत यांनी सांगितला सरकार स्थापनेचा मुहूर्त, पाहा VIDEO

महाराष्ट्रNov 20, 2019

संजय राऊत यांनी सांगितला सरकार स्थापनेचा मुहूर्त, पाहा VIDEO

मुंबई, 20 नोव्हेंबर: महाशिवआघाडीचं सर्व चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होईल आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सरकार स्थापन होईल असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. तसंच आज काँग्रेस राष्ट्रवादीची होणारी बैठक ही कदाचित सत्ता स्थापनेसंदर्भातील शेवटची बैठक असेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तसंच भाजप राष्ट्रवादी युती या बातम्या काल्पनिक असून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये यासाठीच अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. एखाद्या नेत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नी भेटण्यात गैर ते काय असा सवालही त्यांनी केला.

ताज्या बातम्या