काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा 9 डिसेंबरला 73 वा वाढदिवस. इटलीतल्या एका सर्वसामान्य घरात जन्मलेल्या मुलगी भारतासारख्या खंडप्राय देशावर राज्य करते. काही घडामोडींनी आयुष्य बदललेल्या सोनियांच्या आयुष्याची चित्तवेधक कथा... काही दुर्मीळ फोटोंसह...