#soniya gandhi

Showing of 1 - 14 from 30 results
सेनेचा नेमका गेम कुणी केला? पडद्यामागे नेमकं काय घडतंय? पाहा SPECIAL REPORT

महाराष्ट्रNov 13, 2019

सेनेचा नेमका गेम कुणी केला? पडद्यामागे नेमकं काय घडतंय? पाहा SPECIAL REPORT

मुंबई, 13 नोव्हेंबर: शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळणारच असं गृहित धरून सत्तेचा नेम साधण्याचा प्रयत्न केला, पण सत्तेच्या खेळात शिवसेनेचाच गेम झाला. शिवसेनेचा गेम नेमका कोणी केला ? पाहा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट.