स्थानिक नेतृत्वाचा अभाव आणि केंद्रीय नेत्यांची सुटत चाललेली पकड यामुळे काँग्रेसला धक्के बसत असल्याचं बोललं जात आहे.