#sonali kulkarni

Showing of 1 - 14 from 25 results
सोनाली कुलकर्णीच्या फिटनेसचं रहस्य दडलंय भाकरी आणि टेकडीत! पाहा व्हिडिओ

मनोरंजनJan 29, 2019

सोनाली कुलकर्णीच्या फिटनेसचं रहस्य दडलंय भाकरी आणि टेकडीत! पाहा व्हिडिओ

मुंबई, 29 जानेवारी : आजकाल तुमचं वय काय, तुम्ही कुठल्या प्रोफेशनमध्ये आहात याचा आणि फिटनेसचा काहीही संबंध नाही. हल्ली ग्लोबल वाॅर्मिंग वाढलंय, तणाव वाढलाय, स्पर्धा वाढलीय.. त्यामुळे प्रत्येकालाच फिटनेसकडे लक्ष द्यायला हवं. फिटनेस म्हणजे फक्त शारीरिक नाही तर मानसिक फिटनेसही महत्त्वाचा. आपण त्यालाच महत्त्व देत नाही. तुमचं मन नियंत्रणात नसेल तर शरीराचा फिटनेस कितीही ठेवलात तरी त्याचा उपयोग नाही.

Live TV

News18 Lokmat
close