#sonali kulkarni

#FitnessFunda : सोनाली कुलकर्णीच्या नेहमी उत्साही असण्याचं 'हे' आहे रहस्य

मनोरंजनMar 9, 2019

#FitnessFunda : सोनाली कुलकर्णीच्या नेहमी उत्साही असण्याचं 'हे' आहे रहस्य

डाएट हे फॅड नसून लाईफ स्टाइल असल्याचं सोनाली कुलकर्णीला एकदम पटलंय. फिटनेस हा एखाद्या स्पर्धेपुरता किंवा भूमिकेपुरता ठेवायचा नसतो, तो कायमच ठेवावा लागतो, असं ती म्हणाली.

Live TV

News18 Lokmat
close