Somnath Patil Dies News in Marathi

ज्येष्ठ पत्रकार - लेखक सोमनाथ पाटील यांचं निधन

बातम्याNov 16, 2017

ज्येष्ठ पत्रकार - लेखक सोमनाथ पाटील यांचं निधन

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक सोमनाथ पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झालंय. त्यांच्यावर मुंबईतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते 64 वर्षांचे होते. सोमनाथ पाटील हे खरंतर पूर्वाश्रमीचे प्रशासकीय अधिकारी होते. 1984साली एमपीएसीमार्फत प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी काही काळ पनवेल पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहिलं.

ताज्या बातम्या