#solapur

Showing of 1 - 14 from 105 results
VIDEO: सोलापूरमधील भीषण स्फोटात फटाक्यांचा कारखाना जळून खाक

महाराष्ट्रAug 26, 2019

VIDEO: सोलापूरमधील भीषण स्फोटात फटाक्यांचा कारखाना जळून खाक

सागर सुरवसे (प्रतिनिधी)सोलापूर, 26 ऑगस्ट: सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यातील फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. भाळवणी इथल्या सागर फायर वर्क्स फॅक्टरीत हा स्फोट झाला. या स्फोटात सर्व फटाके जळून खाक झाले. दोन महिन्यापुर्वीही या फॅक्टरीत स्फोट झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी कारखाना बंदीचे आदेश देवूनही बेकायदेशीरपणे ही फॅक्टरी सुरु होती.