Solapur

Showing of 105 - 118 from 337 results
VIDEO: दुसऱ्या टप्प्यातील मतदान; प्रणिती शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्याApr 18, 2019

VIDEO: दुसऱ्या टप्प्यातील मतदान; प्रणिती शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

सोलापूर, 18 एप्रिल: सोलापुरात 18 एप्रिलला 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू झालं आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'ही लोकशाहीची लढाई आहे. जातीय वाद आणि देश एकजूट ठेवण्यासाठी ही लढाई आहे. निवडणुकीत विकास हा एकमुद्दा असायला हवा'अशी प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी दिली आहे.