Solapur

Showing of 66 - 79 from 339 results
राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसच्या 2 विद्यमान आमदारांची मुलाखतीला दांडी

बातम्याJul 29, 2019

राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसच्या 2 विद्यमान आमदारांची मुलाखतीला दांडी

राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठोपाठ कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी इच्छुकांच्या मुलाखतीला दांडी मारलीय. पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे हे दोघेही या मुलाखतीला अनुपस्थितीत राहिलेत.