#solapur

Showing of 40 - 53 from 315 results
VIDEO: नितीन गडकरींना राष्ट्रगीतावेळी पुन्हा आली भोवळ

बातम्याAug 1, 2019

VIDEO: नितीन गडकरींना राष्ट्रगीतावेळी पुन्हा आली भोवळ

सोलापूर, 01 ऑगस्ट : राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरी यांना भोवळ आल्याची बातमी समोर येत आहे. सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात गडकारींना आली पुन्हा एकदा भोवळ आली आहे. गडकरी यांना भोवळ येण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यानंतर त्यांना तात्काळ विश्रांतीसाठी नेण्यात आलं.