#solapur

Showing of 14 - 27 from 292 results
रोडरोमिओनं महिला पोलिसाची छेड काढण्याची केली चूक, पुढे काय घडलं पाहा VIDEO

बातम्याAug 16, 2019

रोडरोमिओनं महिला पोलिसाची छेड काढण्याची केली चूक, पुढे काय घडलं पाहा VIDEO

मंगळवेढा, 16 ऑगस्ट : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात रक्षाबंधनासाठी आलेल्या महिला पोलिसानं रोडरोमिओला चांगलाच हिसका दाखवला. रोडरोमिओनं महिला पोलिसाची छेड काढल्यानं संतापलेल्या रणरागिणीनं चपलेनं रोडरोमिओची धुलाई केली. चोखामेळा चौकात ही घटना घडली.