Solapur University

Solapur University - All Results

VIDEO: विद्यापीठ नामविस्तार कार्यक्रमात तरुणाईचा राडा

व्हिडीओMar 6, 2019

VIDEO: विद्यापीठ नामविस्तार कार्यक्रमात तरुणाईचा राडा

सोलापूर, 6 मार्च : सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात येणार आहे. या नामविस्तार कार्यक्रमादरम्यान धनगर समाजाच्या तरुणांनी गोंधळ घातला. नामकरण कार्यक्रमात सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या भाषणादरम्यान तरुणांनी हा गोंधळ घातला. सर्वांच्या प्रयत्नानं सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर असं नामकरण झाल्याच्या वक्तव्याला कार्यकर्त्यांनी विरोध केला. नामांतरासाठी देशमुखांनी कुठलेच प्रयत्न केले नसल्याचा आरोप धनगर समाजाच्या तरुणांनी केलाय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading