Sohrabuddin Sheikh Encounter Case

Sohrabuddin Sheikh Encounter Case - All Results

सोहराबुद्दीन  चकमक प्रकरणातून डीजी वंझारा यांची मुक्तता

बातम्याAug 1, 2017

सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातून डीजी वंझारा यांची मुक्तता

विशेष सीबीआय न्यायालयाने माजी आयपीएस अधिकारी डीजी वंझारा यांची सोहराबुद्दीन शेखच्या कथित खोट्या चकमक प्रकरणाच्या खटल्यातून मुक्तता करण्यात आली आहे. वंझारा यांच्यासोबतच माजी आयपीएस अधिकारी दिनेश एमएन यांचीदेखील मुक्तता करण्यात आली आहे.