News18 Lokmat

#social work

अमिताभ यांनी सफाई कामगारांना दिली मोलाची भेट

बातम्याNov 26, 2018

अमिताभ यांनी सफाई कामगारांना दिली मोलाची भेट

बाॅलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन नेहमीच सामाजिक कार्य करत असतात. मध्यंतरी त्यांनी काही शेतकऱ्यांची कर्ज माफ करवली होती. आताही त्यांनी एक गौरवास्पद पाऊल उचललंय.