Social Media App News in Marathi

नवीन नियमांचं पालन करण्याचा स्टेटस रिपोर्ट त्वरित सादर करण्याचे केंद्राचे आदेश

टेक्नोलाॅजीMay 27, 2021

नवीन नियमांचं पालन करण्याचा स्टेटस रिपोर्ट त्वरित सादर करण्याचे केंद्राचे आदेश

केंद्र सरकार नव्या डिजीटल नियमांबाबत कठोर भूमिका घेत आहे. यातच केंद्राने मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन नियमांचं पालन (New Digital Rules) करण्याचा स्टेटस रिपोर्ट त्वरित सादर करण्याचं सांगितलं आहे.

ताज्या बातम्या