#snake

Showing of 1 - 14 from 26 results
VIDEO: मुंगसानं केलं 8 फूट लांब सापाचं अपहरण तुम्हीच पाहा पुढे काय झालं

बातम्याJul 13, 2019

VIDEO: मुंगसानं केलं 8 फूट लांब सापाचं अपहरण तुम्हीच पाहा पुढे काय झालं

अमरेली, 13 जुलै: मुंगुस आणि सापाचं वैर अगदी कट्टर असतं दोघांमध्ये कोणीच माघार घेत नाही हे आपल्याला माहीत आहे. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. चक्क मुंगसाने आपल्या तीक्ष नजरेन झाडावरच्या सापला हेरलं आणि त्याची मानगुटी पकडून त्याला आपटला. हा साप साधारण 8 फूट असणाऱ्या ह्या सापानं मुंगसाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला आणि मुंगसानं सापाला ठार केलं. अपहरणाचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.