#snake

Showing of 14 - 27 from 48 results
VIDEO: विषारी सापाला वाचवण्यासाठी केला MRI

व्हिडिओSep 20, 2018

VIDEO: विषारी सापाला वाचवण्यासाठी केला MRI

मुंबई, 20 सप्टेंबर: तुम्ही आतापर्यंत एखाद्या व्यक्तीचा एमआरआय होताना पाहिला असेल पण तुम्ही कधी सापाचा एमआरआय होईल अशी कल्पना तरी केली होती का? नाही ना, पण तसं झालंय. मुंबईचे काही डॉक्टरांनी विषारी सापाचा फक्त MRI नाही तर त्याला वाचवण्यासाठी आणि नवीन आयुष्य देण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही पाहताय या व्हिडिओमध्ये महिला डॉक्टर या कोणा व्यक्तीचा नाही तर चक्क सापाचा MRI करत आहे. त्याला वाचवण्यासाठी सगळी फौज कामाला लागली आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येवो हीच इच्छा

Live TV

News18 Lokmat
close