Sms

Sms - All Results

COVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका

बातम्याMay 6, 2021

COVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका

हा एसएमएस प्रामुख्याने मेसेजेस अ‍ॅपद्वारे अँड्रॉइड वापरकर्त्यांपर्यंत पोहोचत आहे. प्रत्यक्षात या मेसेजमधील लिंक कॉम्प्युटरला हॅक करण्यासाठी, बंद पाडण्यासाठी, कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील डेटा चोरण्यासाठी, अनधिकृतरीत्या वापरण्यासाठी बनवण्यात आलेल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमशी जोडणारी आहे.

ताज्या बातम्या