#smruti irani

VIDEO: राहुल गांधी गुंडगिरी करत आहेत - स्मृती इराणी

बातम्याMay 6, 2019

VIDEO: राहुल गांधी गुंडगिरी करत आहेत - स्मृती इराणी

अमेठी,6 मे: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान अमेठीत सुरू आहे. यावेळी स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर मोठा आरोप केला आहे. राहुल गांधी गुंडगिरी करत असल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे. लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर काँग्रेसला मतदान करण्यासाठी जबरदस्ती केली जाते असाही मतदारांनी आरोप केला आहे.

Live TV

News18 Lokmat
close