News18 Lokmat

#smruti irani

Showing of 1 - 14 from 25 results
VIDEO: आझम खान यांच्याविरुद्ध स्मृती इराणी आक्रमक, संसदेत रुद्रावतार

बातम्याJul 26, 2019

VIDEO: आझम खान यांच्याविरुद्ध स्मृती इराणी आक्रमक, संसदेत रुद्रावतार

नवी दिल्ली, 26 जुलै: लोकसभेच्या उपाध्यक्ष रमा देवी यांनी आझम खान यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीये. कोणीही असंसदीय भाषा वापरली तर त्याच्यावर कडक कारावई होणारचं. आझाम खान मला बहिणीसारखे मानतात यावर ते ठाम आहेत. पण ते नौटंकीबाज आहेत असंही रमादेवी म्हणाल्यात. काहीही झालं तरी आझम खानला संसदेत बसण्याचा अधिकार नाही. त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान या प्रकरणी महिला खासदारही संतप्त झाल्या आहेत. आझम खान यांनी माफी मागावी अशी मागणी महिला खासदारांनी केली आहे.