Marathi News » Tag » Smriti Mandhana

स्मृती मानधना बातम्या (Smriti Mandhana News)

स्मृती मानधना (Smriti Mandhana) ही भारतीय महिला क्रिकेट संघातली प्रमुख फलंदाज आहे. देशांतर्गत वन-डे सामन्यात द्विशतक झळकावणारी भारताची पहिली महिला क्रिकेटपटू (Indian Cricketer) ठरण्यापासून ते भारतीय संघाची उपकर्णधार बनण्यापर्यंतचा प्रवास स्मृतीने अल्पावधीतच पार केला आहे.

स्मृतीचा जन्म 18 जुलै 1996 रोजी मुंबईमध्ये झाला असला, तरी तिचं बालपण सांगलीमध्ये गेलं. तिचे वडील आणि तिचा भाऊ हे दोघेही जिल्हास्तरीय क्रिकेट खेळले होते. त्यामुळे लहानपणीच स्मृती क्रिकेटकडे आकृष्ट झाली. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षीच स्मृतीला महाराष्ट्राच्या 16 वर्षांखालच्या मुलींच्या संघामध्ये, तर अकराव्या वर्षी 19 वर्

आणखी वाचा …

सर्व बातम्या