smoking

Smoking

Smoking - All Results

Blood Clotting : ई-सिगारेटमुळे शरीरात होतात रक्ताच्या गाठी; हार्ट अटॅकचा धोका

बातम्याSep 11, 2021

Blood Clotting : ई-सिगारेटमुळे शरीरात होतात रक्ताच्या गाठी; हार्ट अटॅकचा धोका

अनेकांना सिगारेटचे (Smoking) व्यसन सोडवणे कठिण जाते, त्यावेळी ते ई-सिगारेटचा (E-cigarette) वापर करतात. अशावेळी त्यांना वाटतं की आपण या व्यसनातून बाहेर पडू, परंतु निकोटीन असलेल्या ई-सिगारेटच्या सेवनामुळे व्यसन सोडवणे तर दूरच पण त्यामुळे शरिराला हानीकारक आजार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या