Smita Patil Videos in Marathi

डान्स बारवरील निर्णय : आर. आर. आबांच्या मुलीला काय वाटतं? पाहा VIDEO

महाराष्ट्रJan 17, 2019

डान्स बारवरील निर्णय : आर. आर. आबांच्या मुलीला काय वाटतं? पाहा VIDEO

मुंबई, 17 जानेवारी : मुंबईसह इतर शहरात डान्सबारमधली छमछम आता पुन्हा सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. डान्स बारवर घालण्यात आलेल्या अटी शिथील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी 2005 मध्ये डान्सबारवर बंदी आणली होती. आता ही बंदी उठवल्यानंतर त्यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading