#slovakia

VIDEO: BMWचा भीषण अपघात, बोगद्याला धडकून कार थेट 20 फूट वर उडाली

बातम्याDec 24, 2018

VIDEO: BMWचा भीषण अपघात, बोगद्याला धडकून कार थेट 20 फूट वर उडाली

युरोप, 24 डिसेंबर : स्लोव्हाकिया देशातला बीएमडब्ल्यूच्या अपघाताताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात बीएमडब्ल्यू रस्त्याच्या कडेला धडकून चक्क २० फूट वर उडाली आहे. बोगद्यात गाडी शिरण्यापूर्वी उडाल्यानंतर ती आदळली. यानंतर कारला भीषण आग लागली. या भीषण अपघातात चालक आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे.