तुम्हीही रात्री १० नंतर झोपता? तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागता आणि सकाळी उशीरा उठता? सकाळी उठणं तुम्हाला अजिबात आवडत नाही? या सर्व प्रश्नांचं उत्तर जर हो असेल तर तुम्हाला गरज आहे ती या सर्व गोष्टी बदलण्याची. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात हे सांगण्यात आलं आहे की, रात्री उशीरा झोपणं आणि सकाळी उशीरा उठणं या दोन्ही गोष्टी तुमच्या शरीरासाठी अपायकारक आहेत.