Simba

Showing of 14 - 27 from 32 results
VIDEO : 'आँख मारे वो लडकी...', चित्रपटगृहाच्या छतावर चढून रणवीरचा तुफान डान्स

व्हिडीओDec 29, 2018

VIDEO : 'आँख मारे वो लडकी...', चित्रपटगृहाच्या छतावर चढून रणवीरचा तुफान डान्स

29 डिसेंबर : बाॅलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. तो कधी काय करेल याचा नेम नाही. आता तर रणवीरने चक्क चित्रपटगृहाच्या बाहेरील छतावर चढून "आँख मारे वो लडकी आँख मारे" गाण्यावर तुफान डान्स केला आहे. 'सिम्बा' सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहण्यासाठी रणवीर थेट वांद्र्यातील गेटी गॅलेक्सी चित्रपटगृहात पोहोचला होता. यावेळी त्याने चित्रपटागृहाबाहेर प्रेक्षकांशी संवाद साधला आणि तुफान डान्सही केला.

ताज्या बातम्या