#siddhu

VIDEO: नवज्योत सिंग सिद्धू यांच्या समोर भाविकांनी दिल्या 'मोदी-मोदी'च्या घोषणा

देशApr 7, 2019

VIDEO: नवज्योत सिंग सिद्धू यांच्या समोर भाविकांनी दिल्या 'मोदी-मोदी'च्या घोषणा

कटरा, 7 एप्रिल : कांग्रेसचे स्टार प्रचारक नवजोत सिंह सिद्धू यांना जम्मू-कश्मीरमध्ये लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी कटरा येथे पोहोचताच सिद्धू यांना भाविकांनी घेरलं आणि 'मोदी.. मोदी..' अशा घोषणा दिल्या.

Live TV

News18 Lokmat
close