Marathi News » Tag » Siddhivinayak Mandir

सिद्धीविनायक Siddhivinayak Mandir Latest Updates, News, Photos and Updates In Marathi

जसं पुणे म्हटलं, की मानाचे गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांचा उल्लेख अटळ आहे, तसंच मुंबई म्हटलं की सिद्धिविनायकाची आठवणही अटळ आहे. नवसाला पावणारा, भक्तांवर आपली कृपादृष्टी ठेवणारा आणि सर्वसामान्यांपासून ते राजकारण आणि फिल्म इंडस्ट्रीतल्या सेलेब्रिटीजपर्यंत सर्वांचं श्रद्धास्थान असलेला मुंबईचा सिद्धिविनायक गणपती मंदिर हे महाराष्ट्रातल्या काही प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.

मुंबई म्हणजे मुंबादेवी, महालक्ष्मी, हाजीअली, माउंट मेरी हे तर आहेच. शिवाय मुंबई म्हणजे लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजा आणि जीएसबी गणपती हेही खरंच; पण या सगळ्यांच्या इतक

आणखी वाचा …

सर्व बातम्या