#sibbal

Showing of 1 - 14 from 21 results
'राज्यपाल केंद्राच्या इशाऱ्यावर काम करतायत', कपिल सिब्बल यांचे गंभीर आरोप

बातम्याNov 12, 2019

'राज्यपाल केंद्राच्या इशाऱ्यावर काम करतायत', कपिल सिब्बल यांचे गंभीर आरोप

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी राज्यपालांवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करतायत, असं कपिल सिब्बल म्हणाले.