Sialkot Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 15 results
VIDEO: 'पाकिस्तानला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल'

व्हिडीओFeb 27, 2019

VIDEO: 'पाकिस्तानला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल'

मुंबई, 29 फेब्रुवारी : भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. ''जी गोष्ट घडलीच नाही ती घडली आहे असा कांगावा नेहमीच पाकिस्तान करत आला आहे. पाकच्या विमानांनी आज भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. त्यामुळे शांत न बसता, पाकिस्तानला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत त्यांला उत्तर द्यावं लागेल'' अशी प्रतिक्रिया संरक्षण तज्ज्ञ शिवाली देशपांडे यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केली.