Sialkot

Showing of 27 - 27 from 27 results
IndiaStrikeBack : 'वंदे मातरम'च्या जयघोषानं दणाणलं भोसला मिल्ट्री स्कूल

व्हिडीओFeb 27, 2019

IndiaStrikeBack : 'वंदे मातरम'च्या जयघोषानं दणाणलं भोसला मिल्ट्री स्कूल

नाशिक, 26 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आणखी एक सर्जिकल स्ट्राईकची गरज असल्याचं म्हणणाऱ्या भोसला मिल्ट्री स्कूलच्या विद्यार्थांनी, भारतीय हवाई दलानं आज एलओसी पार करत दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला चढवलाचा आनंद साजरा केला. यावेळी 'वंदे मातरम', 'भारत माता की जय' अशा जयघोषानं भोसला मिल्ट्री स्कूल दणाणून गेलं होतं. यावेळी विद्यार्थांनी आतषबाजी करून जल्लोष केला.