Marathi News » Tag » Shubhman Gill

शुभमन गिल बातम्या (Shubhman Gill News)

बॅटिंगची तंत्रशुद्ध शैली, कसोटी आणि वन-डे क्रिकेटमधल्या भिन्न गरजांनुसार आपल्या बॅटिंगमध्ये आवश्यक बदल करण्याची क्षमता आणि कामगिरीतलं सातत्य या वैशिष्ट्यांमुळे शुभमन गिल (Shubhman Gill) हा खेळाडू भारतीय क्रिकेट टीममधली आपली दावेदारी बळकट करत आहे. स्थानिक क्रिकेट ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट हा प्रवास अवघ्या दोन-तीन वर्षांमध्ये पार करणाऱ्या शुभमनने सलामीवीर (Opening Batsman) म्हणून भारतीय टीममध्ये (Team India) स्थान पटकावलं आहे.

पंजाबच्या फझिल्का जिल्ह्यातल्या एका लहानशा गावामध्ये शुभमनचा जन्म झाला. 8 सप्टेंबर 1999 ही शुभमनची जन्मतारीख. त्याचे वडील लखविंदर सिंग हे शेतकरी होते. परंतु त्यां

आणखी वाचा …

सर्व बातम्या