#shubh lagn savdhan

प्रेम की लग्न ? गुंता सोडवतायत सुबोध-श्रुती

मनोरंजनSep 25, 2018

प्रेम की लग्न ? गुंता सोडवतायत सुबोध-श्रुती

अभिनेता सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांचा 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. प्रेम की लग्न या संभ्रमात नायक अडकलाय. नायकाला प्रेम हवं तर नायिकेला प्रेमाबरोबर लग्न. या सिनेमाबद्दल दोघांशी केलेली ही बातचीत