Shrirampur

Shrirampur - All Results

श्रीरामपुरमध्ये नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या

बातम्याJun 9, 2019

श्रीरामपुरमध्ये नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या

श्रीरामपूर येथील नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून एका व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने घडलेली सगळी कहाणी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेसमोर मांडली आहे. आता पोलीस या दोषी नगरसेवकावर काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading