#shrinagar

श्रीनगरमध्ये सुरक्षा यंत्रणेवर दगडफेक; जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर

बातम्याAug 24, 2019

श्रीनगरमध्ये सुरक्षा यंत्रणेवर दगडफेक; जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर

जम्मू-काश्मीर, 24 ऑगस्ट: श्रीनगरमध्ये शुक्रवारी (23 ऑगस्ट)रोजी सुरक्षा यंत्रणांवर दगडफेक करण्यात आल्याचं वृत्त बीबीसीनं दिलं होतं. सध्या त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाला यावेळी अश्रूधुराचा वापर करावा लागला.