याचिकेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीच्या 13.37 एकर जागेची मालकी मागण्यात आली आहे. या प्रकरणी कोर्टाने सुन्नी वक्फ बोर्ड आणि ईदगाह मशिद ट्रस्ट यांनाही नोटीस बजावली आहे.