#shole

VIDEO : पाण्यासाठी शोले स्टाइल आंदोलन; सरपंचासह गावकरी चढले पाण्याच्या टाकीवर

व्हिडिओDec 1, 2018

VIDEO : पाण्यासाठी शोले स्टाइल आंदोलन; सरपंचासह गावकरी चढले पाण्याच्या टाकीवर

अहमदनगर, 1 डिसेंबर : शिर्डीमध्ये पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं. नेवासे तालुक्यातील चांदा येथे आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढुन पाच गावांची प्रादेशिक पाणी योजना सुरू व्हावी यासाठी मागणी करण्यात आली. हे आंदोलन कालपासून सुरू असून आज थेट पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलकांनी उपोषण केल. जोवर निर्णय घेतला जात नाही तोवर खाली उतरणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. चांदा गावच्या सरपंचासह इतर आंदोलक टाकीवर बसले उपोषणाला.