#shivsena

Showing of 92 - 105 from 1269 results
SPECIAL REPORT: नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही सापडणार नाही?

बातम्याJul 30, 2019

SPECIAL REPORT: नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही सापडणार नाही?

नवी मुंबई, 30 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जणू भुकंप आला आहे. घड्याळातला एक-एक काटा पडावा तसं पक्षातील एक-एक नेते पक्ष सोडून जात आहेत. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक भाजपात दाखल होणार असल्याच्या चर्चा आहेत. असं झाल्यास नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही सापडणार नाही. पाहुयात यासंदर्भातील विशेष रिपोर्ट...