Shivsena Videos in Marathi

Showing of 79 - 92 from 1294 results
मतदानाआधी काका-पुतण्याने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, पाहा VIDEO

महाराष्ट्रOct 21, 2019

मतदानाआधी काका-पुतण्याने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, पाहा VIDEO

मुंबई, 21 ऑक्टोबर: मुंबईत आज विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावण्याआधी आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे काका पुतण्यांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं आहे.