#shivsena

Showing of 53 - 66 from 1041 results
VIDEO: कोस्टल रोड प्रकल्पाचं श्रेय घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला - उद्धव ठाकरे

बातम्याDec 16, 2018

VIDEO: कोस्टल रोड प्रकल्पाचं श्रेय घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला - उद्धव ठाकरे

मुंबई, 16 डिसेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते कोस्टल रोडचा नारळ फुटला. 20 हजार कोटींच्या किंमतीचा हा प्रकल्प शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. कोस्टल रोडसाठी कुठलाही टोल आकारला जाणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. भुलाबाई देसाई मार्ग ते वरळी सी लिंकपर्यंतचा पहिला टप्पा 2022 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. तर भविष्यात कोस्टल रोड बोरिवलीपर्यंत बांधला जाणार आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी भाषण करताना शिवसेनेनं करून दाखवलं ही घोषणा द्यायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत.

Live TV

News18 Lokmat
close