#shivsena

Showing of 40 - 53 from 1167 results
SPECIAL REPORT: विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात कमबॅक करण्याचं आघाडीसमोर आव्हान

बातम्याMay 28, 2019

SPECIAL REPORT: विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात कमबॅक करण्याचं आघाडीसमोर आव्हान

मुंबई, 28 मे: लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धुव्वा उडाल्या नंतर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते राज्यातील विधानसभेकडे. उत्तर महाराष्ट्र 2014 पासून पूर्णपणे शिवसेना-भाजपकडे झुकला आहे. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही भाजपला एकहाती यश मिळालं. 2019 च्या लोकसभेतील यशानंतर उत्तर महाराष्ट्रातील युतीची घोडदौड विधानसभेत कशी रोखायची याचं उत्तर आघाडीला मात्र सापडत नाहीय.

Live TV

News18 Lokmat
close