#shivsena

Showing of 1 - 14 from 1024 results
VIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे

महाराष्ट्रJan 18, 2019

VIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे

पुणे, 18 जानेवारी : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आता थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावरच निशाणा साधला आहे. 'भाजप शिवसेना युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे हे दीड लाख मतांनी पराभूत होतील', असा दावाच काकडेंनी केला आहे. 'दानवे यांच्या मतदारसंघाचा मी सर्व्हे केला आहे. माझा सर्व्हे कधी चुकत नाही', असंही काकडे म्हणाले. एवढंच नाहीतर माझा सर्व्हे चुकला तर मी राजकीय संन्यास घेईन, असंही काकडेंनी म्हटले आहे. याआधीही काकडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता.

Live TV

News18 Lokmat
close