News18 Lokmat

#shivsena

Showing of 79 - 92 from 2919 results
VIDEO : जो कुणी मुख्यमंत्री होईल त्याला जनतेचे प्रश्न कळलेच पाहिजे -उद्धव ठाकरे

व्हिडिओJun 22, 2019

VIDEO : जो कुणी मुख्यमंत्री होईल त्याला जनतेचे प्रश्न कळलेच पाहिजे -उद्धव ठाकरे

नाशिक, 21 जून : दुष्काळावर बोलताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. जो कुणी राज्याचा मुख्यमंत्री असेल त्याला जनतेचे प्रश्न कळलेच पाहिजेत, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये शिवसेनेनं शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता, त्यामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. पण याचवेळी युती घट्ट असल्याचंही ते म्हणाले.