News18 Lokmat

#shivsena

Showing of 27 - 40 from 2919 results
युतीला धक्का बसणार? चार ते पाच आमदार संपर्कात असल्याचा राष्ट्रवादीचा दावा!

बातम्याJul 28, 2019

युतीला धक्का बसणार? चार ते पाच आमदार संपर्कात असल्याचा राष्ट्रवादीचा दावा!

मुंबई, 28 जुलै: युतीचेही चार ते पाच आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी केला आहे. फोडाफोडीच्या राज कारणातून भाजप सेनेचाही घात करू शकते, शिवसेनेने वेळीच सावध व्हावे, असा चिमटा वजा इशाराही पाटील यांनी दिलाय. वैभव पिचड यांच्यावरही त्यांनी टीका केली. तसचे राजेश टोपे पक्ष सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले.