#shivsena

Showing of 14 - 27 from 2763 results
VIDEO : राणेंच्या आत्मचरित्रात 'मातोश्री'तील आतल्या गोष्टी बाहेर?

व्हिडिओMay 7, 2019

VIDEO : राणेंच्या आत्मचरित्रात 'मातोश्री'तील आतल्या गोष्टी बाहेर?

मुंबई, 06 मे : स्वाभीमान संघटनेचे अध्यक्ष नारायण राणे यांनी त्यांच्या 'नो होल्डस बँरेड' या आत्मचरित्रात अनेक वादग्रस्त घटनांना उजाळा दिला. विशेष करून शिवसेना पक्ष सोडताना झालेले राजकीय आरोप प्रत्यारोपांना नारायण राणेंनी वाट मोकळी केली आहे. याच आत्ममचरित्रात नारायण राणेंचा वादग्रस्त राजकीय प्रवास कसा झाला हे देखील मांडण्यात आलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close