shivjayanti

Shivjayanti Videos in Marathi

तडीपार गुंडाचा हातात हत्यारं घेऊन टोळीसोबत डान्स; पाहा VIDEO

बातम्याFeb 24, 2021

तडीपार गुंडाचा हातात हत्यारं घेऊन टोळीसोबत डान्स; पाहा VIDEO

पुण्याच्या नऱ्हेगावात धक्कादायक घटना घडली आहे. शिवजयंती निमित्त तडीपार गुंडाने हातात हत्यार घेऊन डान्स केला होता आणि तो विडियो व्हायरल केला होता. पोलिसांनी यावर लगेचच पाऊल उचलले आहे आहे, विडियोमध्ये असणाऱ्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलंय पण गुंड रोशन लोखंडे अद्यापही फरार आहे.

ताज्या बातम्या